शहरातील कुठल्याही रस्त्याने जा. खड्डे नाहीत अन् गिट्टी उखडली नाही, असा रस्ता सापडणारच नाही. त्यामुळे नागपूरकरांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. एकीकडे मेट्रो सिटीचे स्वप्न पूर्ण होतेय अन् दुसरीकडे रस्त्यांची अशी वाट लागली आहे. देव जाणो या रस्त्यांचे नशीब कधी फळफळणार? सविस्तर वृत्त पान/२
मेट्रोचा थाट अन् रस्त्यांची वाट :
By admin | Updated: June 25, 2015 02:52 IST