शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांचे स्थायी नोकरीसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:45 IST

महापालिकेतील अस्थायी आणि ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नोकरी देण्यासह इतर मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेस (इंटक) तर्फे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील अस्थायी आणि ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नोकरी देण्यासह इतर मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेस (इंटक) तर्फे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांना निवेदन देण्यात आले.महापालिकेत सफाई कर्मचारी अनेक वर्षांपासून अस्थायी स्वरूपात सेवा देत आहेत. त्यांना स्थायी नोकरीचे पत्र द्यावे. याशिवाय स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्यात याव्या आदी मागण्या करण्यात आल्या. संघटनेचे उपाध्यक्ष वसंतराव भगत यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष शत्रुघ्न महतो, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरनार, शहर महासचिव विजय मधुमटके, जिल्हा महासचिव संतोष मकरंदे, शहर कार्याध्यक्ष कृष्णा तांबे, आशु गायकवाड आदी या शिष्टमंडळात उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी