शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मॅट्रीमोनिअल साईटवर ओळखी, बेशुद्ध करून तरुणीवर अत्याचार

By योगेश पांडे | Updated: March 23, 2025 22:02 IST

मॅट्रीमोनिअल साईटवर ओळखी झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत एका आरोपीने तरुणीवर अत्याचार केला.

योगेश पांडे नागपूर : मॅट्रीमोनिअल साईटवर ओळखी झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत एका आरोपीने तरुणीवर अत्याचार केला. त्याने कोल्ड्रींकमधून औषध देत तिला बेशुद्ध करून अत्याचार केला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.नेहाल रविंद्र पाटील (३०, सिद्धार्थनगर, वारीसपुरा, कामठी) असे आरोपीचे नाव आहे. १ जानेवारी २०२३ रोजी त्याची २७ वर्षीय तरुणीशी शादी डॉटकॉम या ॲपच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर दोघेही नियमितपणे फोनवर बोलायला लागले. नेहालने तिच्या घरी जाऊन लग्नाची मागणी केली. त्यानंतर विश्वासाचा गैरफायदा घेत तो तिला कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ओयो हॉटेलमध्ये घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉजमध्ये नेऊन त्याने तिला कोल्ड्रीक पाजले व अत्याचार केला. त्याने तिची छायाचित्रे व व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने लग्नाला नकार दिला व तिला बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे तरुणी हादरली. तिने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.