शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

मेडिकल :  झोपेच्या उपचाराच्या अभ्यासाला विद्यार्थीच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:56 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘रेस्पिरेटरी अ‍ॅण्ड स्लीप मेडिसीन’ विभागाच्यावतीने २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘फेलोशिप इन स्लीप मेडिसीन’ अभ्यासक्रमाला २०१८मध्ये मंजुरी मिळाली. परंतु गेल्या वर्षी विद्यार्थीच मिळाले नाहीत. यामुळे दोन जागा वाया गेल्या. विशेष म्हणजे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिककडून मान्यताप्राप्त देशातील हा पहिला अभ्यासक्रम आहे.

ठळक मुद्दे‘फेलोशिप इन स्लीप मेडिसीन’ अभ्यासक्रमाच्या दोन जागा गेल्या वाया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘रेस्पिरेटरी अ‍ॅण्ड स्लीप मेडिसीन’ विभागाच्यावतीने २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘फेलोशिप इन स्लीप मेडिसीन’ अभ्यासक्रमाला २०१८मध्ये मंजुरी मिळाली. परंतु गेल्या वर्षी विद्यार्थीच मिळाले नाहीत. यामुळे दोन जागा वाया गेल्या. विशेष म्हणजे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिककडून मान्यताप्राप्त देशातील हा पहिला अभ्यासक्रम आहे.निरोगी मानसिक व शारीरिक आरोग्याकरिता जसे हवा, पाणी व अन्न अत्यंत आवश्यक आहे, तसे झोप अत्यावश्यक आहे. वाढत्या वयामध्ये होण्याऱ्या विकासाच्या प्रक्रियेत झोपेची भूमिका महत्त्वाची असते. अपूर्ण किंवा कमी दर्जाच्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक व्याधी जडतात़ ‘स्लिप अ‍ॅपनिया’ नावाचा आजार जागतिक स्तरावर चार टक्के वयस्क व्यक्तीमध्ये आढळतो़ त्याच प्रमाणे झोपेचा ‘रेस्टलेस लेग सिंड्रोम’ नावाचा आजार १० टक्के लोकांमध्ये आढळतो़ उशिरा झाोपणारे किंवा रात्रपाळीत काम करण्याऱ्या व्यक्तीमध्ये गंभींर स्वरुपाचे आजार होण्याची शक्यता असते. शिवाय, रात्री झोपेत घोरणे हा ‘स्लिप अ‍ॅपनिया’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. या आजारात श्वसनात अडथळा निर्माण होतो़ झोपेत अचानक श्वास थांबल्यामुळे मेंदूला आॅक्सिजनचा पुरवठा थांबतो व त्यामुळे झोपेच्या ‘सायकलमध्ये’ अडथळा निर्माण होऊन शारीरिक व मानसिक स्वरुपाचे गंभींर आजार होतात. यात हृदयविकाराचा झटका, मधुमेह, मानसिक रोग, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणे, थॉयराईड, ग्रंथीचे आजार, वंंध्यत्व, लैंगिक समस्या, अ‍ॅसिडीटीचा त्रास होण्याची दाट शक्यता असते़ झोपेचे महत्त्व लक्षात घेऊनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत (मेडिकल) येणाºया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘रेस्पिरेटरी अ‍ॅण्ड स्लिप मेडिसीन’ विभागाने मागील वर्षी ‘फेलोशिप इन स्लीप मेडिसीन’ अभ्यासक्रम हाती घेतला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या अभ्यासक्रमाला मंजुरी देत दोन जागेला मान्यताही दिली. ‘एमडी रेस्पिरेटरी’, ‘एमडी जनरल मेडिसीन’ व ‘एमडी न्यूरोलॉजी’च्या विद्यार्थ्यांनाच हा अभ्यासक्रम निवडता येणार होता. परंतु एक वर्षाच्या या अभ्यासक्रमाला २०१८ मध्ये विद्यार्थीच मिळाले नाहीत. एकीकडे झोपेशी निगडित आजार ही जागतिक समस्या असताना व सुमारे ४५ टक्के लोक या आजारातून जात असतानाही याचा अभ्यास करणारे विद्यार्थी मिळत नसल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञानी आश्चर्य व्यक्त केले आहे. पुढील वर्षी म्हणजे २०१९ मध्ये तरी विद्यार्थी मिळतील या आशेवर हा विभाग आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयStudentविद्यार्थी