शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसूरचे महापौर अभ्यासासाठी नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:35 IST

कर्नाटकमधील म्हैसूर शहराच्या महापौर पुष्पलता जगन्नाथ, उपमहापौर शफी अहमद, जिल्हाधिकारी अभिराम जी. शंकर, आयुक्त गुरुदत्त हेगडे आदींचे शिष्टमंडळ सोमवारी नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले.

ठळक मुद्देमहापौर संदीप जोशी यांनी केले स्वागत : शिष्टमंडळात उपमहापौर, जिल्हाधिकारी, आयुक्तांसह अधिकाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्नाटकमधील म्हैसूर शहराच्या महापौर पुष्पलता जगन्नाथ, उपमहापौर शफी अहमद, जिल्हाधिकारी अभिराम जी. शंकर, आयुक्त गुरुदत्त हेगडे आदींचे शिष्टमंडळ सोमवारी नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले. महापालिका मुख्यालयात महापौर कक्षामध्ये महापौर संदीप जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शहरातील प्रकल्पांसंदर्भात चर्चा केली. याशिवाय आयुक्त कक्षामध्ये आयुक्त अभिजित बांगर यांनीही शिष्टमंडळाशी संवाद साधला.पुष्पलता जगननाथ यांच्या शिष्टमंडळाने भांडेवाडी येथे सुरू असलेल्या ‘बायो रिमेडिएशन’ प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पासंदर्भात मनपा उपअभियंता राजेश दुफारे यांनी सादरीकरण केले. झिग्मा ग्लोबल एनव्हान्स सोल्युशन प्रा.लि.चे संचालक नागेश प्रभू यांनी प्रकल्पाची माहिती दिली. भांडेवाडी येथे महापालिकेतर्फे ५३ एकरमध्ये प्रकल्प राबविला जात आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून काच, लोखंड, टायर आदींवर पुनर्प्रक्रिया केली जाते, तर माती व दगड वेगळे केले जातात. इतर कचऱ्यावर प्रक्रिया करून तो कचरा आरडीएफ या सिमेंट कंपनीला देण्यात येतो. आतापर्यंत येथील तीन एकरमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम झाल्याची माहिती नागेश प्रभू यांनी दिली.म्हैसूर शहराची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. येथे सुमारे २ लाख टन कचरा १७ ते २० एकरांमध्ये आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणामध्ये म्हैसूर शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया यासंदर्भात वेगवेगळ्या शहरांमध्ये अभ्यास दौरा करण्यात आला. नागपूर शहरात राबविण्यात येत असलेला बायो रिमेडिएशन प्रकल्प इतर शहरातील प्रकल्पांपेक्षा उत्तम आहे. या प्रकल्पाची म्हैसूर शहरात अंमलबजावणी करणार असल्याचे म्हैसूर महापालिकेचे आयुक्त गुरुदत्त हेगडे यांनी सांगितले.

टॅग्स :MayorमहापौरKarnatakकर्नाटक