शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या महापौर -उपमहापौरांना तीन महिने मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 22:06 IST

राज्यातील महापौर आणि उपमहापौर निवडणुकींना तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महापौर आणि उपमहापौर निवडणुकींना तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने महापौर नंदा जिचकार व उपमहापौर दीपराज पार्डीकर यांना मुदतवाढ मिळणार आहे. महापौर व उपमहापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या ८ सप्टेंबर रोजी संपणार होता. परंतु, आजच्या या निर्णयामुळे महापौरांना ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महापौरांची निवड केली जाणार आहे. शासन निर्णयामुळे महापौर व उपमहापौरांना जादा संधी मिळणार आहे.शासनाचा निर्णय स्वागतार्ह- महापौरराज्य सरकारने महापौर व उपमहापौरांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे दोन अडीच महिन्याचा कालावधी तसाच गेला. विधानसभा निवडणुकीमुळे पुन्हा काही महिने काम करता येणार नाही. मुदतवाढीमुळे विकास कामाला गती देता येईल. महिला उद्योजिकांसाठी प्रकल्प राबविण्याचे काम अपूर्ण आहे. मुदतवाढीमुळे हा प्रकल्प पूर्ण करता येईल. यासाठी मुदवाढीची शासनाकडे मागणी केली होती. शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. तसेच नासुप्र बरखास्त केल्याने आता महापालिके ला शहरातील अनधिकृत ले-आऊ ट भागात विकास कामे करता येईल. शहर विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMayorमहापौरNanda Jichkarनंदा जिचकार