शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मतदानदरम्यान आपत्कालिन स्थितीसाठी मेयो, मेडिकल ‘अलर्ट’वर

By सुमेध वाघमार | Updated: April 15, 2024 19:37 IST

उपराजधानीत पुन्हा एकदा ऊन तापायला लागले आहे. मागील तीन दिवसांत २७ अंशावर आलेले तापमान सोमवारी ३७ अंशावर पोेहचले.

नागपूर : रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी १९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या दरम्यान निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाºयांपैकी जर कुणाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर मेयो, मेडिकलसह खासगी हॉस्पिटलला ‘अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात ४ बेड राखीव असणार आहेत.

उपराजधानीत पुन्हा एकदा उन्ह तापायला लागले आहे. मागील तीन दिवसांत २७ अंशावर आलेले तापमान सोमवारी ३७ अंशावर पोेहचले. उन्हाची स्थिती लक्षता घेऊन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. निवडणूक कामानिमित्त कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचाºयाला दुर्दैवाने काही गंभीर आरोग्याची समस्या निर्माण झाली तर जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार सुविधा मिळणार आहे. त्या दृष्टीने समन्वय साधण्याचा सूचना मनपा व आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. सोमवारी प्रशासनाने मेडिकलचा अतिदक्षता विभागात ४ बेड राखीव ठेवण्याचाही सूचना देण्यात आल्या. त्या दृष्टीने मेडिकलने तयारी केली आहे. याला वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दुजोरा दिला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) अद्याप अशा सूचना नाहीत. परंतु रुग्णालय प्रशासनाने आपल्यास्तरावर नियोजन केल्याची माहिती आहे. 

मतदान केंद्रावर ‘फर्स्ट अ‍ॅड बॉक्स’वाढते तापमान लक्षात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर आपात्कालिन स्थितीत प्रयोगात आणणाºया औषधींसाठी ‘फर्स्ट अ‍ॅड बॉक्स’ उपलब्ध असणार आहे. यात सुमारे ३५००वर मेडिसीन किट उपलब्ध असतील. ‘ओआरएस’ व ग्लुकोज पावडर सुद्धा उपलब्ध असेल. मनपाने शहर केंद्रासाठी २१०० तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून १५०० या किट्स उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :nagpurनागपूर