शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला हरविण्यासाठी जनआक्रोशचे जनजागरण : मिनी बसमधून रोज आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 23:43 IST

कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता पाळून साथ द्या, पोलिसांवर कठोर कारवाईची वेळ आणू नका, असे आवाहन सध्या जनआक्रोशच्यावतीने शहरात केले जात आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या प्रामाणिक प्रयत्नाला सहकार्य करा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता पाळून साथ द्या, पोलिसांवर कठोर कारवाईची वेळ आणू नका, असे आवाहन सध्या जनआक्रोशच्यावतीने शहरात केले जात आहे.कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच रामबाण उपाय आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही हेच आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याची तयारी जनआक्रोशने दर्शविली होती. ती मान्य करीत वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी परवानगी दिली. त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून अध्यक्ष डॉ. अनिल लड्डा यांच्या नेतृत्वात जनआक्रोशचे वेगवेगळे गट दररोज सहा निवडक व्यस्त आणि गर्दीच्या ठिकाणी लाऊडस्पीकर असलेल्या मिनी बसमधून जनजागरण करीत आहेत. नागरिकांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापरणे, स्वच्छता राखणे, एका ठिकाणी चारपेक्षा जास्त व्यक्तींच्या समूहात एकत्र न जमणे, मनपा तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करीत असतात. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाला मदत करा, असे आवाहन यातून केले जात आहे. सरकारच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन आणि दुर्लक्ष केल्यास होणाºया सामाजिक, वैद्यकीय आणि दंडात्मक परिणामांविषयी इशारा ते लोकांना देत असतात. संजय डबले, संजय वझलवार, आशिष नाईक, संजय ठाकरे, अनिल नखाते, मोहन व्याघ्र, उदय पानवलकर, गजानन राजूरकर, अशोक मराठे, श्रीकांत हरदास, उषा देव आदींचा या उपक्रमामध्ये सहभाग आहे. लॉकआऊट उठेपर्यंत जनआक्रोशचा हा प्रयत्न सुरू राहणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर