शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी ॲपमुळे आरटीईचे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

By मंगेश व्यवहारे | Updated: May 5, 2023 16:39 IST

Nagpur News आरटीई प्रवेशप्रक्रियेत खाजगी अॅपचा वापर केला जात असून, त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

मंगेश व्यवहारेनागपूर : सध्या राज्यभरात आरटीईच्या प्रवेशाच्या प्रक्रिया सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आरटीईमध्ये नंबर लागले आहेत. त्यांचे पालक आरटीई पडताळणी समितीकडे कागदपत्र व अन्य माहितीची खात्री करून घेण्यासाठी जात आहे. परंतु पडताळणी समिती खाजगी ॲपवरून अंतराची माहिती घेत असल्याने, ते अंतर जास्त येत असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहे.

श्रीकृष्ण एनक्लेव्ह जयंतीनगरी-३ येथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्याची भवन्स विद्या मंदिर सेक्टर ३४ चिचभवन या शाळेत निवड झाली. त्या विद्यार्थ्याचे पालक आवश्यक कागदपत्रे घेवून पडताळणी समितीकडे गेले. कागदपत्र सर्व बरोबर होते. पण समितीने डिस्टंस ॲपद्वारे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर मोजले ते १ किलोमीटरपेक्षा जास्त आढळले. परंतु आरटीईच्या साईटमध्ये जेव्हा अर्ज केला तेव्हा तेच अंतर ८०२ मीटर दाखविले होते. आरटीईच्या साईटवरून अंतर मोजा असे पालकांचे म्हणणे होते.

परंतु समिती डिस्टंस ॲपद्वारेच अंतर मोजण्यासाठी आग्रही होती. अंतर जास्त असल्याने समितीने त्या पालकांचा अर्ज बाजूला ठेवला. पालकांनी त्यांना प्रत्यक्ष भेट देवून अंतर मोजण्याची विनंतीही केली. परंतु समितीने ऐकुण घेतले नाही. चुकीच्या ॲपमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले आहे. आरटीईच्या साईटवर ऑनलाईन घेतलेले अंतर योग्य असतानाही खाजगी ॲप समिती वापरत आहे. अंतराची प्रत्यक्ष तपासणी करण्यासह कुणी तयार नाही. त्यामुळे मुलाचा प्रवेश अडचणीत आला असल्याची नाराजी पालकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र