शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरातील अनेक हॉटेल व ढाब्यांवर दारूची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:27 IST

काचीपुराच्या धर्तीवर शहरातील अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर ग्राहकांना सर्रासपणे दारू उपलब्ध केली जात आहे. पोलिसांच्या संगनमतानेच हा सर्व प्रकार सुरू आहे. यावर लगेच नियंत्रण न आणल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान काचीपुरा येथे झालेल्या कारवाईचा तपास केला असता सचिन नावाच्या कर्मचाऱ्याच्या इशाऱ्यावर येथील ढाबे व हॉटेलला संरक्षण देण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या संगनमतानेच हा सर्व प्रकार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काचीपुराच्या धर्तीवर शहरातील अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर ग्राहकांना सर्रासपणे दारू उपलब्ध केली जात आहे. पोलिसांच्या संगनमतानेच हा सर्व प्रकार सुरू आहे. यावर लगेच नियंत्रण न आणल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान काचीपुरा येथे झालेल्या कारवाईचा तपास केला असता सचिन नावाच्या कर्मचाऱ्याच्या इशाऱ्यावर येथील ढाबे व हॉटेलला संरक्षण देण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.पाचपावली, लकडगंज, कळमना, सक्करदरा, बेलतरोडी, सोनेगाव, हुडकेश्वर, नंदनवन, यशोधरा, कामठी, वाडी, बजाजनगर आदी पोलीस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर हॉटेल आणि ढाबे आहेत. येथे दारूचे सेवन करण्यास अधिक खर्च पडत नाही. त्यामुळे येथे ग्राहकांची गर्दी असते. अनेकदा गुन्हेगारी घटनाही घडत असतात. दोन वर्षांपूर्वी गांजाखेत चौक येथील एका सावजी हॉटेलसमोर पार्किंगवरून खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती.काचीपुरा येथील हॉटेल व ढाब्यांवर अवैध दारू विक्री अनेक दिवसांपासून सुरू आहे. सचिन नावाचा कर्मचारी हा ढाबा संचालक व पोलिसांमधील दुवाचे काम करतो. सचिनच्या माध्यमातूनच पोलिसांना खूश ठेवले जाते. सचिन पोलिसांसाठी कमाईचे साधन आहे. त्यामुळे त्याच्या इशाऱ्यावर पोलीस येथील ढाबा व हॉटेलविरुद्ध कारवाई करीत नाही. याची सखोल चौकशी झाल्यास अनेक बाबी उघडकीस येतील.

टॅग्स :hotelहॉटेलliquor banदारूबंदी