मंदाकिनी जयवंत देशपांडे (९४, हजारी पहाड) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
मांगीलाल बजाज ()
मांगीलाल बैजनाथ बजाज (६९ रा. देशपांडे ले-आऊट, वर्धमाननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोहर देव ()
मनोहर ऊर्फ अरुण गजानन देव (८४ रा. डॉक्टर कॉलनी, छत्रपतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मारोतराव शिंदे ()
मारोतराव मुकुंदराव शिंदे (७२ रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी दुपारी १ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मानेवाडा घाटावर जाईल.