शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वारांगणा पुरविणारी ममता गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:04 IST

ठिकठिकाणच्या वारांगनांना वेगवेगळ्या शहरात पाठविणाऱ्या ममता राजू सोनवाल (रा. जयपूर) हिला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. राजस्थानमध्ये जाऊन सामाजिक सुरक्षा पथकाने तिला अटक केली.

ठळक मुद्देराजस्थानात जाऊन केली अटक : नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठिकठिकाणच्या वारांगनांना वेगवेगळ्या शहरात पाठविणाऱ्या ममता राजू सोनवाल (रा. जयपूर) हिला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. राजस्थानमध्ये जाऊन सामाजिक सुरक्षा पथकाने तिला अटक केली.वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे सामाजिक सुरक्षा पथकाने ७ जानेवारीच्या रात्री छापा घातला होता. तेथे हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालत असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी त्यावेळी कोलकाता जवळच्या एका तरुणीला देहविक्रय करताना रंगेहात पकडून पोलिसांनी तिला वेश्याव्यसाय करण्यास भाग पाडणाऱ्या माया ऊर्फ पूजा गोपाल राव हिला अटक केली होती. तिच्या चौकशीतून राजस्थानमधील मायाची ममता नामक एक महिला साथीदार वेगवेगळ्या प्रांतातील वारांगना वेगवेगळ्या राज्यात वेश्याव्यवसाय करण्यास पाठवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने ममताला अटक करण्यासाठी राजस्थानमधील जयपूर जवळच्या सांगनेर जिल्हा गाठला. जिल्ह्यातील प्रतापनगर सेक्टरमध्ये जाऊन पोलिसांनी गुरुवारी तेथे ममताला अटक केली. तिनेच कोलकाताची तरुणी आधी मुंबईला आणि तेथून मायाकडून कमिशन घेऊन मुंबईहून नागपूरला पाठविल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गौड, एएसआय अजय जाधव, हवलदार विजय गायकवाड, शिलाप्रसाद मिश्रा, शिपाई साधना चव्हाण यांनी ही कामगिरी बजावली. तिच्या चौकशीतून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटArrestअटक