शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : विवेक हाडके यांचा रॅलीद्वारे जनसंपर्क 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:07 IST

जनतेला मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा, रोजगार निर्मिती या मुद्यांवर भर देत बसपाचे विवेक हाडके यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महारॅली काढून जनसंपर्क साधला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनतेला मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा, रोजगार निर्मिती या मुद्यांवर भर देत बसपाचे विवेक हाडके यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महारॅली काढून जनसंपर्क साधला.या महारॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. विविध घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले. यावेळी बोलताना हाडके म्हणाले, हे क्षेत्र दीक्षाभूमी परिसरात येत असल्याने या मतदार संघाला दीक्षाभूमी विधानसभा मतदार संघाच्या नावाने ओळखले जावे. आपल्या क्षेत्रामध्ये असलेल्या विविध समस्या सोडविण्यासोबतच रोजगार, शिक्षण, आरोग्य यावर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मतदार आपल्या पाठीशी राहतील असा, विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या महारॅलीमध्ये उमेदवारासह विवेक पारिल, स्वप्निल बनकर, आकाश पाटील, आदित्य बनकर, प्रशांत पाटील, आदित्य रायपुरे, रोहित चिन्हे, ओपुल तामगाडगे, प्रदीप मून, नितीन हाडके, मेघा हाडके, मंजू ठेंगळे, विजय मांडवे, अजय डांगे, सदानंद जामगडे, सुमन गणवीर, सुधीर कडू, सुनंदा नितनवरे, आदेश रामटेके, नवनीत धडाडे, सागर वराडे, अशोक डोंगरे, रोहिदास भिसे, मनोज राहाटे, अमन पाटील, देवमन पाखीडे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम