शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भात काँग्रेस बळकट होत आहे:बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 23:51 IST

विरोधकांकडून काँग्रेस संपत असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. परंतु काँग्रेस पक्ष विदर्भात बळकट होत असून नागरिक पक्षाशी जुळत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.

ठळक मुद्दे कांजी हाऊस चौकात प्रचारसभा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विरोधकांकडून काँग्रेस संपत असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. परंतु काँग्रेस पक्ष विदर्भात बळकट होत असून नागरिक पक्षाशी जुळत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. कांजी हाऊस चौकात उत्तर नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. थोरात म्हणाले, लोकसभा निवडणूक राष्ट्रीय मुद्यावर लढविण्यात येते, तर विधानसभा निवडणुकीत स्थानिक मुद्दे महत्त्वाचे असतात. नागरिकांना ही बाब माहीत असूनही ते यावर विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर किशोर डोरले होते. यावेळी उत्तर नागपूरचे उमेदवार डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शब्बीर अहमद विद्रोही, महेंद्र भांगे, वर्षा शामकुळे, नगरसेवक परसराम मानवटकर, एस. क्यू. जमा, मंगेश सातपुते उपस्थित होते. संचालन सूर्यकांत जायस्वाल यांनी केले. यावेळी नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Balasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातnagpur-north-acनागपूर उत्तर