शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : बसपा यंदा महाराष्ट्रात खाते उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 22:46 IST

विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या अनेक जागा चांगल्या मजबूत स्थितीत असून यावेळी बसपा राज्यात निश्चित खाते उघडणार, असा विश्वास बसपाचे प्रदेश प्रभारी खा. डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देप्रदेश प्रभारी अशोक सिद्धार्थ यांचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या अनेक जागा चांगल्या मजबूत स्थितीत असून यावेळी बसपा राज्यात निश्चित खाते उघडणार, असा विश्वास बसपाचे प्रदेश प्रभारी खा. डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला.राज्यात बसपाने २६४ जागेवर आपले उमेदवार उभे केले आहेत. आम्हाला आमची ताकद माहीत आहे. आमच्या खूप जागा निवडून येतील, असे आम्ही म्हणणार नाही. परंतु विदर्भात आमच्या पक्षाचा चांगला जनाधार आहे. चार ते पाच जागांवर आम्ही मजबूत आहोत. उत्तर नागपूर हा मतदार संघ आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो. मागच्या निवडणुकीमध्ये या मतदार संघातून बसपाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. ५५ हजारावर मते आम्ही घेतली होती. यंदा येथून खुद्द पक्षाचे प्रदेशाध्यक्षांनाच मैदानात उतरविले आहे. त्यामुळे ही जागा आम्ही खेचून आणू असा दावाही डॉ. सिद्धार्थ यांनी केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीMediaमाध्यमे