शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र  व गोवा बार कौन्सिल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:25 IST

बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचाराची पुढील दिशा ठरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे२८ मार्चला मतदान : नागपुरातून अनेकांनी कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचाराची पुढील दिशा ठरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कार्यक्रमानुसार, २५ जानेवारी रोजी निवडणुकीची नोटीस प्रकाशित केली जाणार आहे. १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी २२ फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे. १ मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार असून, २८ मार्च रोजी मतदान ठेवण्यात आले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र व गोवा येथील नोंदणीकृत वकिलांना मतदान करता येणार आहे.नागपुरातून अ‍ॅड. किशोर लांबट, अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, अ‍ॅड. आसिफ कुरैशी, अ‍ॅड. संग्राम सिरपूरकर, अ‍ॅड. सुदीप जयस्वाल, अ‍ॅड. परिजात पांडे, अ‍ॅड. अनुपसिंह परिहार आदी निवडणूक लढविणार आहेत. कौन्सिलवर २५ सदस्य निवडून दिले जातात. गेल्या सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी-२०१५ मध्येच संपला आहे. परंतु, विविध कारणे व राजकीय डावपेचांमुळे ही निवडणूक लांबली. त्यामुळे वकिलांत असंतोष होता. निवडणूक जाहीर होताच वकिलांमध्ये उत्साह संचारला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकadvocateवकिल