‘लूक’ ‘माझी मेट्रो’चा : रस्त्याने ये-जा करताना तुम्हाला मेट्रो रेल्वेचे काम होताना दररोज दिसते. तुमची नजर वर काय सुरूआहे याकडे जाते. ‘लोकमत’ने वर काय काम सुरूआहे, हे पाहण्यासाठी मेट्रोच्या कामाला वरून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही दोन्ही छायाचित्रे अजनीजवळच्या मेट्रोच्या वरील स्लॅबवरून घेण्यात आले आहेत. खाली तुम्हाला जो रस्ता दिसतो, तो अजनीपासून रहाटे कॉलनीकडील आहे. दुसरे छायाचित्र रेल्वे रुळांसाठी तयार केलेल्या स्लॅबचे आहे. (छाया : विकास मिश्र)
‘लूक’ ‘माझी मेट्रो’चा :
By admin | Updated: February 16, 2017 02:33 IST