शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट : जंग खात असलेल्या तोफांना अखेर मिळाली जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:23 IST

मध्यवर्ती संग्रहालयाच्या परिसरात मागील १० महिन्यापेक्षा अधिक काळापासून उघड्यावर पडलेल्या ब्रिटिशांच्या काळातील तोफांना अखेर जागा मिळाली आहे. ‘लोकमत’ने २८ ऑगस्टला या तोफा १० महिन्यापासून जंग खात असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यवर्ती संग्रहालयाच्या परिसरात मागील १० महिन्यापेक्षा अधिक काळापासून उघड्यावर पडलेल्या ब्रिटिशांच्या काळातील तोफांना अखेर जागा मिळाली आहे. ‘लोकमत’ने २८ ऑगस्टला या तोफा १० महिन्यापासून जंग खात असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती.ब्रिटिशकालीन तोफा जंग खात असल्याची बातमी प्रसिद्ध करताच एका आठवड्याच्या आतमध्ये या तोफांसाठी शेड तयार करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तोफांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी संग्रहालय अभिरक्षकांची चर्चाही झाली आहे. त्यांना सुरक्षित ठेवण्यासोबतच त्यांचे केमिकल कन्झर्व्हेशन आवश्यक आहे. मागील वर्षी पावसाळ्यात कस्तूरचंद पार्कमध्ये मेट्रोच्या कामासाठी खोदकाम सुरु असताना ब्रिटिशकालीन आठ तोफा मिळाल्या होत्या. या तोफांना मूळ रंगरूप देण्यासाठी ४८ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. कोरोनामुळे मार्चपासून संग्रहालय बंद आहे. त्यामुळे त्यावर चर्चा झाली नाही.निधीची समस्यातोफांना मूळ रुप देण्यासाठी स्टोन आणि आयरन कॉस्टींगसाठी एस्टीमेट तयार करण्यात आले होते. त्यांची चाकेही तयार करण्यात येणार आहेत. तोफांच्या माध्यमातून संग्रहालयाची भव्यता वाढविण्याची तयारी करण्यात येत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या कामासाठी निधीची तरतूद नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दुसऱ्या योजनेतून या योजनेवर मदतीची तरतूद करण्याचा विचार सुरू होता. परंतु त्यात यश मिळाले नाही. सध्या पाऊस सुरु असल्यामुळे तोफांची अवस्था खराब झाली होती. त्यांना वाचविण्यासाठी शेड टाकण्यात आले आहे.

टॅग्स :Kasturchand Parkकस्तूरचंद पार्क