शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परेशचा लोकमत परिवाराला अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:44 IST

लोकमत परिवारातील सदस्य विनोद हंबर्डे यांचे चिरंजीव परेश याने ९५.२० टक्के गुण मिळविले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परेशने यश मिळवल्याचे कळताच लोकमतचे कुटुंबप्रमुख माजी खासदार विजय दर्डा यांनी परेशला कार्यालयात बोलावून त्याचा गौरव केला. ‘बेटा तुझ्या यशाचा संपूर्ण लोकमत परिवाराला अभिमान आहे. भविष्यात आम्ही सर्व तुझ्या सोबत राहू’ या शब्दात दर्डा यांनी परेशला धीर दिला.

ठळक मुद्देविजय दर्डा यांनी केला गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमत परिवारातील सदस्य विनोद हंबर्डे यांचे चिरंजीव परेश याने ९५.२० टक्के गुण मिळविले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परेशने यश मिळवल्याचे कळताच लोकमतचे कुटुंबप्रमुख माजी खासदार विजय दर्डा यांनी परेशला कार्यालयात बोलावून त्याचा गौरव केला. ‘बेटा तुझ्या यशाचा संपूर्ण लोकमत परिवाराला अभिमान आहे. भविष्यात आम्ही सर्व तुझ्या सोबत राहू’ या शब्दात दर्डा यांनी परेशला धीर दिला.सोमलवार निकालस शाळेचा विद्यार्थी असलेला परेश अतिशय मेहनती आहे. परेशची आईसुद्धा खासगी नोकरी करते. कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी दोघेही बाहेर असल्यामुळे परेशवर कुटुंबाचे विशेष असे लक्ष नव्हते. असे असतानाही त्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. नियमित चार ते पाच तास अभ्यास त्याने केला. शाळेतून आणि खासगी शिकवणीतून त्याला बराच फायदा झाला. शाळेत झालेल्या टेस्ट सिरीजमुळे परीक्षेची संपूर्ण तयारी झाली होती. ९० टक्क्यावर गुण मिळतील अशी त्याला अपेक्षा होती. आज निकाल हाती आल्यावर त्याची अपेक्षापूर्ती झाली. परेशला भविष्यात इंजिनिअरींग करायचे आहे.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८Vijay Dardaविजय दर्डा