शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:08 IST

उमरेड नगर परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. देवरावजी ईटनकर यांच्या २४ व्या पुण्यस्मरण दिनाच्या पर्वावर उदय महिला सेवा संस्था उमरेड, ...

उमरेड नगर परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. देवरावजी ईटनकर यांच्या २४ व्या पुण्यस्मरण दिनाच्या पर्वावर उदय महिला सेवा संस्था उमरेड, श्री साईनाथ ब्लड बँक नागपूर, महात्मे आय हॉस्पिटल नागपूर, ग्रामीण रुग्णालय उमरेड यांच्या वतीने व लोकमतच्या सहकार्याने स्व. देवरावजी ईटनकर आयटीआय, ग्रामीण रुग्णालयाजवळ, बुधवारी पेठ, उमरेड येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासोबतच कोविड- १९च्या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक रक्तदात्यांना उदय महिला सेवा संस्थेकडून हेल्मेट भेट म्हणून दिले जाईल.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी नागपूर काँग्रेस कमिटीचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक असतील. उद्घाटन आ. राजू पारवे यांच्या हस्ते होणार आहे, तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनु. जाती सेलचे उपाध्यक्ष संजय मेश्राम, उमरेड नगर परिषदेचे माजी अध्यक्ष गंगाधर रेवतकर, नगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुरेश पौनीकर व उमरेड तालुका खरेदी-विक्री सह. संस्थेचे सभापती गजानन झाडे, उदय महिला सेवा संस्थेच्या अध्यक्ष सुमन ईटनकर, खरेदी-विक्री सह. संघाचे संचालक सूरज ईटनकर व नगरसेविका योगीता ईटनकर उपस्थित राहतील. शिबिरात सहभागी होण्यासाठी ९८२२२२८१५१, ८८८८८१७८५८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.