शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकजनशक्ती उतरणार विदर्भाच्या आंदोलनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:52 IST

विदर्भ राज्यावर विकासाच्या बाबतीत अन्याय होत आला आहे. नव्याने निर्माण केलेल्या राज्यांपेक्षा विदर्भाची मागणी जुनी आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही सरकारने दखल घेतलेली नाही.

ठळक मुद्दे२१ सप्टेंबरला पंतप्रधानांना निवेदन : बैठकीत एकमताने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्यावर विकासाच्या बाबतीत अन्याय होत आला आहे. नव्याने निर्माण केलेल्या राज्यांपेक्षा विदर्भाची मागणी जुनी आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही सरकारने दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार लोकजनशक्ती पार्टीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. विदर्भाच्या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाºयांमार्फत निवेदन देण्याचा निर्णयही पक्षातर्फे घेण्यात आला.लोकजनशक्ती पार्टीची बैठक रविभवन येथे रविवारी झाली. अध्यक्षस्थानी विदर्भ प्रदेश अध्यक्ष सतीश लोणारे होते. नागपूर शहर अध्यक्ष प्रेमकुमार मिश्रा यांनी यावेळी विदर्भ लढ्याचा प्रस्ताव मांडला. त्याला विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील अध्यक्ष व पदाधिकाºयांनी एकमताने मंजुरी दिली. नागपूर शहरातील विविध नागरी समस्या महापालिकेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे अध्यक्ष प्रेमकुमार मिश्रा यांनी सांगितले. यावेळी विविध पक्षातील ४० पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. बैठकीत बबनराव जारोंडे, कुर्शीद खां पठाण, देवीदास बारसागडे, सुचिता रामटेके, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मो. रजाक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रंजित सहा, पंकज मनोहरे, सुधीर भगत, विजय भालशंकर, मुरलीधर भनारकर, यशदीप टेंभुर्णे, शिवदास गजभिये, मनोज खोबरागडे, सलीमुदीन काजी, मो. रजाक, वैभव गुप्ता, पंडित तिवारी आदी यावेळी उपस्थित होते. संचालन केशव तितरे यांनी केले. भाऊ दामले यांनी आभार मानले.