शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लोकसभा निवडणूक निकाल २०१९; विदर्भात भाजपाची घोडदौड; सेना दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 17:43 IST

लोकसभेच्या निवडणूक निकालाच्या घोडदौडीत भाजपाने विदर्भात पाच जागांवर आगेकूच सुरू ठेवली असून सेनेने पाठोपाठ आपला नंबर लावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकसभेच्या निवडणूक निकालाच्या घोडदौडीत भाजपाने विदर्भात पाच जागांवर आगेकूच सुरू ठेवली असून सेनेने पाठोपाठ आपला नंबर लावला आहे.नागपुरात भाजपचे नितीन गडकरी हजारांनी आघाडीवर असून त्यांनी ४०९४८ मते मिळवली आहेत तर काँग्रेसचे नाना पटोले यांना २३०७० मते पडली आहेत.चंद्रपूरचे भाजप उमेदवार हंसराज अहीर यांना २६८१३८ मते मिळाली असून काँग्रेसचे सुरेश धानोकर आघाडीवर असून यांच्या खात्यात २९३३३७ इतकी मते जमा झाली आहेत.भंडारा-गोंदिया मतदारसंघातील भाजप उमेदवार सुनील मेंढे यांना १, ३२, ७०१ राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना ९५०४५ मते मिळाली आहेत.गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार अशोक नेते यांना चौथ्या फेरीत २४४६० मते तर काँग्रेसचे नामदेव उसेंडी यांना १८९४८ मते मिळाली आहेत. वर्ध्यात भाजपाचे रामदास तडस यांनी ८० हजारांहून अधिक मते मिळवून १८ हजारांची आघाडी घेतली आहे. येथे काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ६२७४६ मते मिळाली आहेत.यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांचे मताधिक्य अधिक आहे. त्यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना ७३ हजाराहून अधिक मतांनी मागे टाकले आहे.रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने हे आघाडीवर आहेत. त्यांना २७ हजाराहून अधिक मते आहेत तर कांग्रेसचे गजभिये सध्या २३३११ एवढ्या मतांवर आहेत.अमरावतीमध्ये महाआघाडीच्या नवनीत राणा यांची महायुतीचे आनंदराव अडसूळ यांच्यावर ४१३१० मतांची आघाडी झाली आहे.रामटेकमध्ये नवव्या फेरीत कृपाल तुमाने यांना २४७७६६ मते मिळाली तर किशोर गजभिये यांना २१३४६६ एवढी मते मिळाली आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९