शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

Lok Sabha Election 2019; राहुल गांधी यांची सभा आणि प्रियांकाचा ‘रोड शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 11:59 IST

अ. भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची नागपुरात जाहीर सभा होत आहे तर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याची तयारीही काँग्रेसने चालविली आहे.

ठळक मुद्देकस्तूरचंद पार्कवर ४ एप्रिलची तयारी एसपीजीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ. भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची नागपुरात जाहीर सभा होत आहे तर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याची तयारीही काँग्रेसने चालविली आहे.काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कस्तूरचंद पार्कवर राहुल गांधी यांची सभा होईल. पक्षातर्फे अधिकृतरीत्या सभेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, या संदर्भात एसपीजीने काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज, सोमवारी दुपारी विमानतळावर बैठक बोलाविली आहे. सोबतच सभेच्या आयोजनासाठी आवश्यक त्या सूचनाही रविवारी रात्री देण्यात आल्या आहेत.प्रियांका गांधी यांचा नागपुरात ‘रोड शो’ द्यावा, अशी मागणी शहर काँग्रेसने अ.भा. काँग्रेस कमिटीकडे केली होती. संबंधित मागणी मान्य होण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७ एप्रिल रोजी प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ होण्याची शक्यता आहे.मात्र, जाणकारांच्या मते नागपुरात राहुल गांधी यांची सभा झाल्यानंतर लगेच तीन दिवसांनी प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ असे दोन मोठे कार्यक्रम लावणे कठीण जाईल. असा परिस्थितीत एकतर सभा किंवा ‘रोड शो’ यापैकी कोणताही एक पर्याय निवडला जाऊ शकतो.

५ रोजी चंद्रपूर व वर्धेतही सभाप्राप्त माहितीनुसार राहुल गांधी हे ५ एप्रिल रोजी एकाच दिवशी चंद्रपूर व वर्धा येथे सभा घेण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेसकडून तशा सूचना आल्या आहेत. राहुल गांधी हे ४ एप्रिल रोजी दुपारी नागपुरात येतील. सायंकाळची सभा आटोपून पुणे येथे परत जातील. त्यानंतर पुन्हा ५ एप्रिल रोजी ते आधी चंद्रपूर आणि नंतर वर्धेची सभा करतील व रात्री दिल्लीला परततील, अशी माहिती आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक