शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; तुरुंगातील कैदीही करू शकतील मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:08 IST

मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजवावा, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. त्यासाठी जनजागृती मोहीमसुद्धा राबवली जात आहे.

ठळक मुद्देपोस्टल मतदानाची व्यवस्था प्रतिबंधात्मक कारवाईतील बंदिवानांसाठी सुविधा

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजवावा, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. त्यासाठी जनजागृती मोहीमसुद्धा राबवली जात आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही लोकांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत तुरुंगात पाठवले जाते. अशा लोकांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. मात्र या लोकांना खरेच मतदान करायचे असेल तर त्यांनाही मतदान करता येते. निवडणूक आयोगातर्फे तशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु अशा लोकांना मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात मागणी करावी लागले. त्यानुसार त्यांना पोस्टल बॅलटने मतदान करता येईल.सैन्यदलातील कर्मचारी-अधिकारी आणि पोलीस तसचे निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो. पहिल्या टप्प्यातील निवडणुका ११ एप्रिल रोजी होत आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर आणि रामटेक लोकसभेसाठीही मतदान होणार आहे. यासाठी पोस्टल बॅलेट पाठवण्याची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. यंदा पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक पेस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यात पोस्टल मतदान करण्यासाठी आतापर्यंत ३८७९ लोकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यात सैन्यदलातील २५६९ लोक असून पेलीस विभागातील १३१० लोक आहेत.यामध्ये नागपूर लोकसभेसाठी सैन्यदलातील ८७९ तर पोलीस विभागातील ९२५ मतदार, तर रामटेक लोकसभेसाठी सैनदलातल १६९० व पोलीस विभागातील ३९५ मतदारांचा समावेश आहे.निवडणूक आयोगाने एकूण सात प्रकारच्या लोकांना मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात गाईड लाईन दिलेले आहेत. यात सैन्य दल पोलीस व निवडणूक कामात तैनात कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईमुळे तुरुंगात असलेल्या व्यक्तिलाही मतदान करता येऊ शकते. इतकेच नव्हे तर विशेष मतदान करण्याची सोयसुद्धा आहे. यात सैन्यदलातील व्यक्तीला एखाद्या वेळी विशेष बाब म्हणून त्याच्या पत्नीद्वारे मतदानाचा हक्क बजावता येऊ शकते, हे विशेष.५ तारखेपर्यंत करता येणार अर्जनिवडणुकीतील कामात तैनात व्यक्ती, सैन्यदल तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुरुंगात पाठवण्यात आलेले व्यक्ती आदींना मतदान करायचे असेल तर त्यांना ५ एप्रिलपर्यंत तशी मागणी करता येईल. ५ एप्रिलपर्यंत मागणी करणाऱ्यांना पोस्टल बॅलेट त्यांच्या पत्त्यावर पाठवले जातील. त्याद्वारे मतदान करून ते परत आपल्या मतदार संघातील निवडणूक अधिकाºयांच्या नावाने पाठवावे लागेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक