शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी, बोंडअळीवरून विधानसभा चार वेळा स्थगित; लक्षवेधी टाळल्याने फुंडकरांना केले लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:53 IST

शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या, कापसावरील बोंडअळीची नुकसान भरपाई द्या, अशा घोषणा देत, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज विधानसभेचे कामकाज चार वेळा स्थगित करण्यात आले. दिवसाच्या कामकाजाची सुरुवात वादळी झाली, पण नंतर दिवसभरासाठीचे कामकाज झाले.

नागपूर : शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या, कापसावरील बोंडअळीची नुकसान भरपाई द्या, अशा घोषणा देत, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज विधानसभेचे कामकाज चार वेळा स्थगित करण्यात आले. दिवसाच्या कामकाजाची सुरुवात वादळी झाली, पण नंतर दिवसभरासाठीचे कामकाज झाले.कामकाज सुरू होताच घोषणाबाजी सुरू झाली. विरोधी पक्षांचे सदस्य वेलमध्ये उतरले. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज तीन वेळा स्थगित केले. या गोंधळात प्रश्नोत्तरे मात्र झाली. बोंडअळीच्या प्रश्नाशी संबंधित स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला, तरी विरोधकांनी बोलू देण्याची केलेली विनंती अध्यक्षांनी मान्य केली. ‘चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ७० लाख शेतक-यांना दिल्याचे म्हटले होते. आजवर किती कर्जमाफी दिली, खरेखोटे राज्याला कळू द्या. मुख्यमंत्री म्हणतात, तसे ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊ द्या, असे आव्हान राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी दिले.विदर्भ, मराठवाड्यात कापूस पिकावर पडलेल्या बोंडअळी संदर्भातील लक्षवेधी सूचना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे माहिती न आल्याने पुढे ढकलण्यात येत असल्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगताच, विधानसभेत आज विरोधकांनी हल्लाबोल केला.देशमुखही वेलमध्येभाजपामध्ये सध्या बंडखोरीच्या पवित्र्यात असलेले आशिष देशमुख हे बोंडअळीची लक्षवेधी पुढे ढकलल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत वेलमध्ये उतरले.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७