शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ‘लिव्हर ट्रान्सप्लान्ट’

By admin | Updated: June 18, 2017 02:11 IST

वैद्यकीय सेवेत अग्रणी असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या नागपूर केंद्रात येत्या दोन महिन्यांमध्ये रुग्णाचे लिव्हर (यकृत)

अनुपम वर्मा : दोन महिन्यात उपलब्ध होणार ही सोय नागपूर : वैद्यकीय सेवेत अग्रणी असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या नागपूर केंद्रात येत्या दोन महिन्यांमध्ये रुग्णाचे लिव्हर (यकृत) आणि पॅन्क्रियासच्या ट्रान्सप्लांटची (प्रत्यारोपण) सोय उपलब्ध होणार आहे. ही माहिती वोक्हार्ट समूहाचे अध्यक्ष अनुपम वर्मा यांनी दिली. ‘लोकमत’शी केलेल्या विशेष चर्चेत ते बोलत होते. अनुपम वर्मा म्हणाले, यकृत प्रत्यारोपणाला घेऊन काही शासकीय मंजुरी येणे बाकी आहे. ते प्रक्रियेमध्ये आहे. याला लवकरच मंजुरी मिळेल. साधारण दोन महिन्यांमध्ये आम्ही रुग्णांना ही सोय नागपुरातच उपलब्ध करून देऊ. ते म्हणाले की, येथे मुंबई आणि नागपुरातील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट यकृत प्रत्यारोपण करतील. नागपूरच्या या सेंटरवर आतापर्यंत सुमारे १०० मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण यशस्वी झालेले आहेत. वर्मा म्हणाले, वोक्हार्ट हॉस्पिटल हे कमी खर्चात गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. वेळेत जर रुग्ण डॉक्टरांवर जवळ पोहचल्यास, तर कमी खर्चात त्याच्यावर पूर्ण उपचार करणे शक्य होते. परंतु बऱ्याच कालावधीपर्यंत आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रुग्ण गंभीर होऊन उपचाराचा खर्च वाढतो. स्वस्त उपचाराच्या स्वरुपात गुणवत्तेशी करार करणे, यावर वोक्हार्टचा विश्वास नाही, असेही ते म्हणाले. विदर्भ हे भविष्यात ‘मेडिकल टुरिझम’ होणार का, या प्रश्नावर वर्मा म्हणाले, येथे चांगले परिणाम दिसून येऊ शकतील. परंतु हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहरांशी जुळलेले नसल्याच्या कारणामुळे सुरुवातीला काही समस्या येण्याची शक्यता आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलचे सामाजिक दायित्व या संबंधी ते म्हणाले, हॉस्पिटलच्यावतीने वेळोवेळी विविध संस्थांच्या मदतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. (वा. प्र.) जराशी महागडी होऊ शकते सेवा ‘जीएसटी’नंतर उपचारातील खर्चामध्ये वाढ होऊ शकते का, यावर वर्मा म्हणाले, आरोग्य सेवेला ‘जीएसटी’पासून दूर ठेवण्यात आले आहे. परंतु याचा काहीसा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. कारण उपकरण, सेवा करातील वाढीमुळे उपचाराच्या खर्चात जराशी वाढ होण्याची शक्यता आहे. हृदयरोगाच्या शस्त्रक्रियेत कमजोर रक्तवाहिन्या उघडण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण, स्टेंट्सच्या किमती सरकारने कमी केल्या आहेत. यावर ते म्हणाले, यात फार कमी ‘मार्जिन’ असते. यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च कमी होत नाही. ते म्हणाले, स्वस्त स्टेंटस् पूर्वीपासून बाजारात आहेत, परंतु शस्त्रक्रियेच्या दरम्यान डॉक्टर रुग्णाची स्थिती पाहून चांगल्या दर्जाच्या स्टेंटस्च्या वापरावर जोर देतात.