शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात दारुची तस्करी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:23 IST

नागपूरवरून चंद्रपुरात अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा पोलिसांच्या युनिट एकने अटक केली. प्रशिक ऊर्फ जाकी मनोज गजभिये (२१) रा. इंदिरानगर गली नंबर ४ असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता करण्यात आली. गुन्हे शाखेच्या चमूने आरोपीकडून २ लाख ४४ हजार रुपयाचा माल जप्त केला.

ठळक मुद्दे २ लाख ४४ हजार रुपयाचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरवरून चंद्रपुरात अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा पोलिसांच्या युनिट एकने अटक केली. प्रशिक ऊर्फ जाकी मनोज गजभिये (२१) रा. इंदिरानगर गली नंबर ४ असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता करण्यात आली. गुन्हे शाखेच्या चमूने आरोपीकडून २ लाख ४४ हजार रुपयाचा माल जप्त केला.गुन्हे शाखेच्या युनिट -१ ला गुप्त माहिती मिळाली की, जरीपटका पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर येथील गल्ली नंबर ४ मध्ये कथ्य्या रंगाच्या कारमध्ये (क्र. एमएच/०१/वायए/३६२९) ने दारूचा मोठा साठा घेऊन प्रशिक कुठेतरी जाण्याची तयारी करीत आहे. या माहितीवरून पोलिसांनी त्याला इंदिरानगरातच पकडले. त्याच्या कारमधून देशी दारूच्या १३ पेट्या सापडल्या. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने यशोधरानगर विटाभट्टी येथील पंकज ऊर्फ आदित्य कुंभारे (३०) याच्यासोबत ही दारू चंद्रपूरला घेऊन जात असल्याची माहिती दिली. पोलिसांच्या कारावाईची शंका येताच पंकज फरार झाला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे. ही कारवाई डीसीपी (डिटेक्शन) नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, एपीआय प्रशांत चौगुले, एएसआय वसंता चौरे, देवीदास दुबे, मंगेश मडावी, राजेश टेनगुरिया, आशीष ठाकरे, सुशील श्रीवास आदींनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीArrestअटक