शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

महावितरणच्या लाईनवुमेन हंसा कुर्वे यांचा दिल्लीत गौरव 

By आनंद डेकाटे | Updated: March 6, 2024 16:30 IST

वीज वितरण क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांनी केलेल्ल्या उल्लेखनिय कामाची पावती म्हणून हा गौरव करण्यात आला.

नागपूर : वीज वितरण क्षेत्रात लाईनवूमन म्हणून पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या हंसा कुर्वे यांचा गौरव करण्यात आला. महावितरणच्यानागपूर परिमंडलांतर्गत लष्करीबाग उपविभागाअंतर्गत कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ आणि लष्करीबाग उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमेंद्र गौर यांचाही केंद्रीय विद्युत प्राधिकरण आणि टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रीब्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील इंडीया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित लाईनमन दिवस या कार्यक्रमात सन्मान केला.

लाईनवूमेन म्हणून आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या हंसा कुर्वे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमेंद्र गौर यांच्यासह महावितरणच्या कोल्हापूर शहर विभागातील प्रधान तंत्रज्ञ प्रकाश पाटील, छत्रपती संभाजी नगर येथील क्रंतीचौक शाखा कार्यालतील वरिष्ठ तंत्रज्ञ महेशकुमार वडचकर आणि कोकणातील किसान नगर शाखा ३ कार्यालया अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत श्रावणी शेलार यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला.

भारतात वीज वितरण क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांनी केलेल्ल्या उल्लेखनिय कामाची पावती म्हणून हा गौरव करण्यात आला.

टॅग्स :nagpurनागपूरmahavitaranमहावितरण