शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लाइफस्टाइल अपार्टमेंट ओनर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:10 IST

फोटो आहे... वाणिज्य पट्टा ... ८ बाय २ ... नागपूर : या कोरोना साथीच्या काळात सर्व जण स्वत:ला संसर्गापासून ...

फोटो आहे... वाणिज्य पट्टा ... ८ बाय २ ...

नागपूर : या कोरोना साथीच्या काळात सर्व जण स्वत:ला संसर्गापासून वाचवण्यासाठी खबरदारी घेत आहेत. वेळोवेळी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तथापि, मार्गदर्शक तत्त्वांच्या पलीकडे जाऊन अनेक लोकांद्वारे काळजी घेण्याचे मानवी प्रयत्न केले जात आहेत. त्याचे एक उदाहरण अमरावती रोडवरील लाइफस्टाल टाऊनशिपच्या बिल्डरांसमवेत पाहायला मिळते. के. के. असोसिएट्स ही मध्यभारतातील प्रीमियम डेव्हलपर उरीच इंडिया प्रा.लि.ची उपकंपनी असून दर्जेदार घरे आणि चांगल्या नियोजित टाऊनशिपसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या भागीदारामार्फत सौरभ टावरी यांच्यासह अ‍ॅड. नीलेश राठी आणि शिखा टावरी यांनी यांनी लाफस्टाइल अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनला ऑक्सिजन कॉन्सेनट्रेशन मशीन भेट दिली. गेल्या वर्षीही अपार्टमेंट ओनर्ससाठी एन-९५ मास्क पाठविले होते. ही मशीन ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्यांची रिकव्हरी अथवा रुग्णालयात जाण्यापूर्वी स्टँडबाय मदत करते. या महामारीच्या काळात असोसिएशन चांगल्या एसओपीचा पाठपुरावा करीत असल्याचे मत सौरभ टावरी यांनी व्यक्त केले. या सोहळ्यास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मानकर आणि सचिव कौशिक यांच्यासमवेत श्री. तंटूवय उपस्थित होते. डॉ. मानकर यांनी स्वत: आणि असोसिएशनच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. लाइफस्टाइल टाऊनशिपमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. यामध्ये स्विमिंग पूल, एअर-कॉन जिम, मोठा हॉल, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, मंदिर आणि बरेच काही आहे. लाइफस्टाइल ही प्रीमियम २२४ अपार्टमेंटची टाऊनशिप असून त्यात व्यावसायिक जागा आहे. (वा.प्र.)