शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:34 IST

सत्र न्यायालयाने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाºया पतीला जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. एस. दास यांनी बुधवारी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय : चारित्र्यावर संशय घेत होता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाºया पतीला जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. एस. दास यांनी बुधवारी हा निर्णय दिला.लक्ष्मीनारायण श्रावण किनकर (४३) असे आरोपीचे नाव असून तो लवकुशनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहे. मयताचे नाव ऋचिका होते. आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला नेहमीच मारहाण करीत होता. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांच्या मुलगा ऋचिकासोबत रहात होता. १९ आॅक्टोबर २०१० रोजी सकाळी ७.२० च्या सुमारास ऋचिका मुलाला शाळेत सोडून दुचाकीने घरी परत येत होती. दरम्यान, आरोपीने कोतवाली पोलिसांच्या हद्दीतील नंदनवन सिमेंट रोडवर ऋचिकाला केस ओढून दुचाकीवरून खाली पाडले. तसेच, तिला चाकूने भोसकून ठार मारले. पोलीस निरीक्षक सिंग निरावडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :MurderखूनDistrict Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय