शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 20:23 IST

Nagpur News पुन्हा एकदा जोमाने काम करून गोव्यात भाजपचे सरकार आणू, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.

ठळक मुद्दे बेळगावात संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : भाजपने आपल्यावर गोवा प्रभारीची जबाबदारी सोपविली आहे. याचे मी स्वागत करतो. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलून त्यांना काय हवे त्यानुसार पुढची रणनीती ठरविली जाईल. पुन्हा एकदा जोमाने काम करून गोव्यात भाजपचे सरकार आणू, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला. (Let's bring BJP government in Goa once again, Devendra Fadanavis)

फडणवीस म्हणाले, गोव्याच्या चार निवडणुका आपण बघितल्या आहे. त्यामुळे आपल्यासाठी गोवा नवीन नाही. विकास आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गोवा निवडणूक लढविली जाईल. उत्तर प्रदेशच्या राजकारणात ब्राह्मण समाजाबरोबर इतर समाजाचे महत्त्व आहे. भाजपने सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले आहे. उत्तर प्रदेशातही भाजप विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.

बेळगाव महापालिकेत मराठी माणसांचा पराभव झाला नाही, तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे, अशी बोचरी टीका करीत भाजपचे १५ मराठी नगरसेवक निवडून आले असल्याचेही त्यांनी सांगितले. चिपी विमानतळाच्या विकासात नारायण राणे यांचे योगदान कोणी नाकारू शकत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस