शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

आपात्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलबाहेर पडण्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 7:53 PM

आपात्कालिन परिस्थितीत हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे, उद्भवलेल्या परिस्थितीला योग्यरीत्या सामोरा जाता यावे, यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत केअर हॉस्पिटल येथे मंगळवारी फायर इव्हॅकेशन ड्रील घेण्यात आली

ठळक मुद्देअग्निशमन विभागाची केअर हॉस्पिटल येथे मॉक ड्रील

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपात्कालिन परिस्थितीत हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे, उद्भवलेल्या परिस्थितीला योग्यरीत्या सामोरा जाता यावे, यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत केअर हॉस्पिटल येथे मंगळवारी फायर इव्हॅकेशन ड्रील घेण्यात आली. यावेळी कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांना आपात्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याचे धडे देण्यात आले.आपात्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी, रुग्णांची कशी मदत करावी, कसे बाहेर पडावे याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. मॉक ड्रीलदरम्यान रुग्णांचा नातेवाईकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशा प्रात्यक्षिक कवायतींचे आयोजन इतर हॉस्पिटलमध्ये व्हावे, अशी इच्छा रुग्णांच्या नातेवाईकांनी यावेळी व्यक्त केली.महापालिकेचे प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात ही मॉक ड्रील आयोजित करण्यात आली. यावेळी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सहा स्थानानिधाकारी केशव कोठे, सुनील राऊत यांनी मॉक ड्रीलच्या कवायतींचे आयोजन केले होते. अग्निशमन विमोचक तुषार नेवारे, गोपाल तायडे, निखील भालेराव यांनी प्रात्याक्षिक साजरे केले. यावेळी केअर हॉस्पिटलचे संचालक वरुण भार्गव, रविकुमार मनाडिया, प्रशासकीय अधिकारी सतीश टाटा, लायसन्स ऑफिसर दीपक बॅनर्जी, डिझास्टर मॅनेजर व हॉस्पिटलचे कर्मचारी व अधिकारी यांच्यासह रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलfireआग