शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

‘ये दिल का मामला है’ लोगोचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:29 IST

लोकांमध्ये हृदयविकार व वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागरुकतेच्या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ व ‘माधवबाग साने केअर’च्यावतीने विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देलोकमत सखी मंच व ‘माधवबाग साने केअर’चा उपक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लोकांमध्ये हृदयविकार व वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागरुकतेच्या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ व ‘माधवबाग साने केअर’च्यावतीने विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.‘ये दिल का मामला है’ या उपक्रमांतर्गत विदर्भातील २६ ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लोगोचे लोकार्पण नुकतेच सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात आले. लोकमत वृत्तपत्र समूहाचा एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या प्रसंगी प्रामुख्याने माधवबाग साने केअरचे सीएसआर प्रमुख मिलिंद सरदार उपस्थित होते. सोबतच माधवबाग कोंढाळी हॉस्पिटलचे ‘ओपीडी’ प्रमुख डॉ. अंजली तिवारी, पंचकर्म प्रमुख डॉ. रितु बांगरे, विदर्भ क्लिनिक माधवबागचे रिजनल हेड श्रेया पांडे आणि मीडिया व्यवस्थापक मंगल लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमात माधवबाग साने केअरचे पुस्तक ‘आरोग्य संस्कार’ याचे प्रकाशनही करण्यात आले. आरोग्य शिबिराचा लाभ लोकमत सखी मंच सदस्य, त्यांचे कुटुंब व जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिक माहिती ‘लोकमत’मधून दिली जाणार असल्याचेही संयोजकांनी कळविले आहे.

टॅग्स :Lokmat Sakhi Manch Nagpurलोकमत सखी मंच नागपूरHeart Diseaseहृदयरोग