शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हावडा-मुंबई मेलमध्ये अत्याधुनिक एलएचबी कोच : रेल्वे प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 20:52 IST

प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वेळोवेळी अतिरिक्त कोच जोडण्याची व्यवस्था तसेच कोचमध्ये बदल करण्यात येतो. रेल्वे प्रशासनाने १२८१०/१२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेलमध्ये अत्याधुनिक कोचची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रशासनाच्यावतीने रेल्वेगाड्यात विविध श्रेणीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वेळोवेळी अतिरिक्त कोच जोडण्याची व्यवस्था तसेच कोचमध्ये बदल करण्यात येतो. रेल्वे प्रशासनाने १२८१०/१२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेलमध्ये अत्याधुनिक कोचची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.एलएचबी कोच हे प्रवाशांसाठी सुविधाजनक असल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने टप्प्याटप्प्याने सर्वच रेल्वेगाड्यात एलएचबी कोच लावण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक १२८१०/१२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेलमध्ये हावडावरून १० डिसेंबरपासून तर मुंबईवरून १२ डिसेंबरपासून एलएचबी कोच लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने एलएचबी कोच लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर या गाडीत आता एकूण २२ कोच झाले आहेत. यात २ एसी टु टायर, ४ एसी थ्री टायर, ११ स्लिपर, १ सामान्य, १ पेंट्रीकार आणि २ जनरेटरचा समावेश आहे. प्रवाशांनी एलएचबी कोचचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.काय आहे एलएचबी कोच ?एलएचबी म्हणजे लिंक हॉफमन बुश ही जर्मनीची कंपनी होय. या कंपनीने एलएचबी कोच विकसित केले आहेत. हे कोच प्रवासाच्या दृष्टीने अतिशय आरामदायी आहेत. या कोचमधून प्रवास करताना प्रवाशांना झटके लागत नाहीत. जुन्या कोचमध्ये ७२ कोच असायचे. परंतु एलएचबी कोचमध्ये बर्थची संख्या वाढून ८४ झाली आहे. जुने कोच लोखंडी असल्यामुळे त्याचे वजन अधिक होते. परंतु एलएचबी कोच स्टेनलेस स्टीलचे असल्यामुळे या कोचचे वजन जास्त राहत नाही. अपघात झाल्यास हे कोच एकमेकांवर चढत नाहीत किंवा दुसऱ्या कोचमध्ये घुसत नाहीत. त्यामुळे जीवितहानीची शक्यता उरत नाही. एलएचबी कोचच्या खिडक्यांना मॉडर्न लुक देण्यात आला आहे. या कोचमध्ये मॉडर्न टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जुन्या कोचची नॉर्मल स्पीड ११० किलोमीटर प्रती तास होती. एलएचबी कोचची स्पीड १३० असल्यामुळे प्रवासाला अधिक वेळ लागत नाही.

टॅग्स :railwayरेल्वे