शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आंतरराष्ट्रीय महोत्सवात नागपूरच्या कुहूने मारली बाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 01:17 IST

प्राची व शुभेंदू चॅटर्जी यांची सहा वर्षीय चिमुकली कुहू चॅटर्जी हिने आंतरराष्ट्रीय महोत्सवात शास्त्रीयनृत्य शैली भरतनाट्यम्ची प्रस्तुती देत, सगळ्यांची मने जिंकली.

ठळक मुद्देभरतनाट्यम्मधील कौशल्याने परीक्षकही भारावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्राची व शुभेंदू चॅटर्जी यांची सहा वर्षीय चिमुकली कुहू चॅटर्जी हिने आंतरराष्ट्रीय महोत्सवात शास्त्रीयनृत्य शैली भरतनाट्यम्ची प्रस्तुती देत, सगळ्यांची मने जिंकली.भिलाई येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘इंटरनॅशनल कल्चरल हार्मनी प्रोग्रॅम - देश राग’मध्ये कुहूने तिसरे पारितोषिक प्राप्त केले आहे. एवढ्या चिमुकल्या वयात तिने दाखवलेल्या नृत्यकौशल्याने प्रशिक्षकही विस्मयित झाले. तिच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे तिला महोत्सवात तिसरे पारितोषिक प्राप्त झाले. यासोबतच, भिलाई येथेच पार पडलेल्या अखिल भारतीय संगीत, नृत्य स्पर्धा आणि नटवर गोपीक्रीष्णन नॅशनल अवॉर्ड २०१९ या सोहळ्यात तिने एकल नृत्य प्रकारात भरतनाट्यम्ची प्रस्तुती दिली. तिच्या नृत्यकौशल्याला भाळून या स्पर्धेत तिला सर्वोत्कृष्टतेचे ‘सी’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कुहू चॅटर्जी ही सेवासदन सक्षम स्कूलमध्ये पहिल्या वर्गात शिकते. तिला नृत्याचे अगदी सुरुवातीपासूनच वेड असून, तिची आवड बघता प्राची व शुभेंदू तिला शिल्पकला नृत्य मंदिर येथे भरतनाट्यम्चे धडे गिरवित आहे. नृत्य गुरू शिल्पा कापसे यांच्या मार्गदर्शनात अवघ्या सहाव्या वर्षीच तिने शास्त्रीय नृत्यात चांगली मजल मारली आहे.

टॅग्स :danceनृत्यnagpurनागपूर