शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

कृष्ण जन्मला ग सखे...कृष्ण जन्मला!

By admin | Updated: August 25, 2016 02:38 IST

विश्व हिंदू परिषदेद्वारा आज बुधवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

श्रीकृष्ण जन्माष्टमी : शहरात निघाली भव्य शोभायात्रा, देखावे बघायला भाविकांची गर्दीनागपूर : विश्व हिंदू परिषदेद्वारा आज बुधवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या पुढाकाराने धंतोलीतील गोरक्षण सभेच्या प्रांगणातून श्रीकृष्ण पूजनानंतर या भव्य शोभायात्रेला प्रारंंभ झाला. विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय संघटनेचे सह महामंत्री विनायकराव देशपांडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. धर्माच्या रक्षणासाठी श्रीकृष्णासारख्या योद्ध्याची आवश्यकता आहे. श्रीकृष्ण भगवान हे पूर्णावतार होते असे त्यांनी सांगितले. सोबतच संत ज्ञानेश्वर जयंतीनिमित्त संत ज्ञानेश्वरांच्या कार्यकर्तृत्वावरही त्यांनी प्रकाश टाकला. शोभायात्रेच्या अग्रभागी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, विजयनगरच्या ४० विद्यार्थिनी डोक्यावर कलश घेऊन चालत होत्या. यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, गोरक्षण प्रभागाचे नगरसेवक संदीप जोशी, श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष शशिकांत बोदड़, कार्याध्यक्ष बी. सी. भरतीया, अमित गाड़गे, राजकुमार शर्मा, गजेंद्र पांडे, पं. उमेश शर्मा, सुरेश अग्रवाल, गुरुमुख ममतानी, प्रा. विजय केवलरामानी, नवनीतसिंह तुली, श्रीराम महाराज, भगीरथ महाराज, हेमंत जांभेकर, श्रीपाद रिसालदार, सुदर्शन शेंडे, मृणाली वाघमारे, मयुरी मते, जयप्रकाश गुप्ता, सुरेश झा, देवेंद्र चटवाल, राजकुमार शर्मा हे मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते ‘गोरक्षण विशेषांक’चे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल गाड़गे, विश्राम जामदार, सुदर्शन शेंडे, प्रभाकरराव देशमुख, रवींद्र पडगिलवार, अमित गाड़गे, राजेश मुरकुटे, नीलेश टेक ाड़े, प्रवीण घुले, विशाल पुंज, ज्येष्ठ स्वयंसेवक, समाजसेवी संघटना व संस्थांचे पदाधिकारी,व्यवस्थापन समिती, व्यापारी संघटनांनी सहाकार्य केले. (प्रतिनिधी)