शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उधारीत जेवण न दिल्याने केला कटरने वार; भोजनालयाचा मालक जखमी

By दयानंद पाईकराव | Updated: May 27, 2023 17:39 IST

Nagpur News उधारीत जेवण न दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका मद्यपीने कटरने वार करून शिव भोजनालयाच्या मालकाला जखमी केले.

दयानंद पाईकराव नागपूर : उधारीत जेवण न दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका मद्यपीने कटरने वार करून शिव भोजनालयाच्या मालकाला जखमी केले. ही घटना तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गोळीबार चौकात घडली.

गोळीबार चौकात शिव भोजनालय आहे. भोजनालयाचे मालक विजय सुभाष पौनीकर (वय ५०, रा. तांडापेठ, जुनी वस्ती पाचपावली) हे दोन वर्षांपासून थाळी वाटप व फोटो काढण्याचे काम करतात. त्यांच्या भोजनालयात आरोपी प्रदीप नामदेव निखारे (वय ३०, रा. मोचीपुरा, पाचपावली) हा जेवण करण्यासाठी येत असल्यामुळे पौनीकर त्याला ओळखतात. शुक्रवारी आरोपी प्रदीप दारू पिऊन त्यांच्या भोजनालयात आला. त्याने माझ्याकडे पैसे नाही, मला जेवण द्या, असे म्हटले. पौनीकर यांनी पैसे दिल्यानंतर जेवण देतो असे म्हटल्याने आरोपीने त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. त्यामुळे तेथील लोकांनी आरोपीला हाकलून लावले. परंतु दहा मिनिटानंतर आरोपी पुन्हा परत आला व त्याने कटरने पौनीकर यांच्या डोक्यावर व डाव्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. त्यांच्यावर मेयो हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. पौनीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी आरोपी प्रदीपविरुद्ध कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी