शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  पेपर विक्रेत्यावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:13 IST

पेपर विक्रेत्यावर (हॉकर) चाकूहल्ला करून लुटारूंनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रेमदास देवाजी सहारे (वय ५२, रा. नारी रोड, नालंदानगर) जखमी झाले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली.

ठळक मुद्देलुटारूंसोबत प्रतिकार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पेपर विक्रेत्यावर (हॉकर) चाकूहल्ला करून लुटारूंनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रेमदास देवाजी सहारे (वय ५२, रा. नारी रोड, नालंदानगर) जखमी झाले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली.सहारे रोज पहाटे उठून वृत्तपत्र विकत घेतात अन् सदरमधील माऊंट रोडवर ते विकतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे उठून ते सायकलने कामठी मार्गाने निघाले. त्यांना रस्त्यात तीन लुटारूंनी रोखले. चाकूचा धाक दाखवून जवळचे सर्व पैसे मागितले. सहारेंनी विरोध केला असता आरोपींनी त्यांच्या पाठीवर चाकू मारला. मात्र, तशाही अवस्थेत आरोपींना न घाबरता सहारेंनी आपली सायकल उचलून लुटारूंच्या अंगावर फेकली अन् मदतीसाठी आरडाओरड केली. ती ऐकून सकाळी फिरायला निघालेली मंडळी तिकडे धावली. ते पाहून लुटारू पळून गेले. माहिती मिळाल्यानंतर पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी सहारे यांचे जखमी अवस्थेत मेयोत बयाण नोंदवून घेतले. लुटारूंचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Robberyदरोडाnagpurनागपूर