वेगळ्या विदर्भाचे आंदोलन सध्या जोरात सुरू आहे. गणपती बाप्पा म्हणजे साक्षात विघ्नहर्ता. वेगळ्या विदर्भाच्या मार्गातील सारेच विघ्न त्याने दूर करावेत म्हणून असा कदाचित श्रींना विदर्भाचा राजा सन्मान देण्यात आला. पारडी नाका परिसरात गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहाने ‘विदर्भाचा राजा’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. हा विदर्भाचा राजा अनेकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
विदर्भाचा राजा :
By admin | Updated: September 1, 2014 01:12 IST