शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

खान यांना सक्तीची सेवानवृत्ती

By admin | Updated: May 31, 2014 00:58 IST

जन्मतारखेची चुकीची माहिती देऊ न महापालिका प्रशासनाची दिशाभूल केल्याची गंभीर दखल घेत आयुक्त श्याम वर्धने यांनी शुक्रवारी मनपाचे वाहतूक अभियंता नसीर खान यांना सक्तीने सेवानवृत्त करण्याचे आदेश काढले.

मनपा आयुक्तांची कारवाई : वेतनाची रक्कम वसुलणारनागपूर : जन्मतारखेची चुकीची माहिती देऊ न महापालिका प्रशासनाची दिशाभूल केल्याची गंभीर  दखल घेत आयुक्त श्याम वर्धने यांनी शुक्रवारी मनपाचे वाहतूक अभियंता नसीर खान यांना  सक्तीने सेवानवृत्त करण्याचे आदेश काढले. सोबतच ऑक्टोबर २0१३ ते मे १४ दरम्यान खान यांनी उचल केलेली वेतनाची रक्कम  त्यांचेकडून वसूलण्याचे निर्देशही दिले आहे. जन्मतारखेच्या मूळ दाखल्यानुसार १५ सप्टेंबर  २0१३ रोजी खान यांचे वय ५८ वर्षे होते. परंतु  त्यांनी प्रशासनाला जन्मतारखेची  चुकीची माहिती   दिली होती. या संदर्भात तक्र ार प्राप्त झाल्याने मनपा प्रशासनाने खान यांना जन्मतारखेचा मूळ  दाखला सादर करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणी चौकशी करण्याची जबाबदारी अपर  आयुक्त हेमंत पवार यांच्यावर सोपविली होती. त्यांच्या चौकशी अहवालानुसार आयुक्तांनी ही  कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार नसीर खान यांचा जन्म १५ सप्टेंबर १९५५ साली झाला. त्यानुसार खान  मनपा सेवेतून १५ सप्टेंबर २0१३ रोजी सेवानवृत्त व्हायला हवे  होते. परंतु खान यांनी नागपूर  पॉलिटेक्निकच्या जन्मतारखेचा दाखला दिला. त्यावर त्यांची जन्मतारीख १५ सप्टेंबर १९५८ आहे.   त्या आधारे त्यांनी चौथीपर्यंंतचे शिक्षण वयाच्या १0 वर्षातच पूर्ण केले होते. खान यांनी  प्रशासनाची दिशाभूल केल्याचे स्पप्ट झाल्याने वर्धने यांनी त्यांना सक्तीने सेवानवृत्त करण्याचे  आदेश काढले. गतकाळात मिळकतीच्या तुलनेत अधिक संपत्ती बाळगल्याप्रक रणी खान यांना  निलंबितही करण्यात आले होते. (प्रतिनिधी)