शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ खडसेंनी व्यक्त केली भाजपातील घुसमट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 11:00 IST

माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज, आपल्याला काही प्रकरणांमध्ये जाणूनबुजून व्हिलन करण्यात आल्याची खंतही व्यक्त केली.

ठळक मुद्देपण पक्ष सोडणार नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : मी ४० वर्षे भाजपात काम केले. आज मला सगळेच पक्ष त्यांच्याकडे बोलावतात; पण मी भाजपा सोडणार नाही, हे सांगतानाच माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज, आपल्याला काही प्रकरणांमध्ये जाणूनबुजून व्हिलन करण्यात आल्याची खंतही व्यक्त केली.काही टीव्ही चॅनेल्सशी बोलताना खडसे यांनी पुण्यातील जमीन प्रकरणात आपण निर्दोष सिद्ध होऊ, असा विश्वास व्यक्त केला. आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवेशाची आॅफर आहे; पण जो पक्ष वाढविण्यासाठी आपण ४० वर्षे कष्ट केले, तो पक्ष आपण सोडणार नाही. आपल्यावर अन्याय होत असल्याची भाजपात आणि बाहेरही भावना आहे; पण पक्ष घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असे ते म्हणाले.शेतकरी कर्जमाफीची योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत नेण्यात आपण अपयशी ठरत आहोत, असे मत आपण मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केले आहे. नारायण राणे यांना भाजपासोबत घेण्याच्या निर्णयाचे खडसे यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, यापूर्वी अनेक व्यक्ती भाजपात वा सोबत आल्या. पक्षविस्तारासाठी हे सगळे करावेच लागते.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Eknath Khadaseएकनाथ खडसे