शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘कंडोमपा’ आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजाविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 19:13 IST

राज्य शासनाने अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिल्यानंतरदेखील पावले न उचलणाऱ्या  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देनगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील याची स्पष्टोक्ती

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य शासनाने अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिल्यानंतरदेखील पावले न उचलणाऱ्या  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. ‘कंडोमपा’च्या करनिर्धारक व संकलक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यासंदर्भात अ‍ॅड.अनिल परब यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.‘कंडोमपा’च्या करनिर्धारक व संकलक अनिल लाड हे दोन कंपन्यांच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कोणत्याही शासकीय कर्मचाºयाने शासनाची मंजुरी मिळाल्याशिवाय इतर नोकरी स्वीकारता कामा नये. यासंदर्भात ‘मिनिस्ट्री आॅफ कंपनी अफेअर्स’ने लाड दोषी असल्याचा अहवाल पाठविला होता. याबाबत मार्च २०१६ च्या अधिवेशनातदेखील लक्षवेधी उपस्थित झाली होती. ११ जुलै २०१७ रोजी सभापतींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कारवाईचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले होते. मात्र आयुक्तांनी शासनाकडे कारवाईसंदर्भात पत्राद्वारे मार्गदर्शन मागितले होते.जर स्पष्ट निर्देश होते तर त्यांनी मार्गदर्शन मागण्याची गरज नव्हती. लाड यांना निलंबित करण्यात येईल व शासनाच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ‘कंडोमपा’ आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे उत्तर डॉ.पाटील यांनी सभागृहासमोर दिले.

 

 

टॅग्स :ministerमंत्रीvidhan sabhaविधानसभा