शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय सेवेतून दिला नागपुरातील सर्वसामान्यांना न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 11:31 IST

प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करताना काही वर्षातच नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल यांनी शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी आपली ओळख निर्माण केली आहे.

गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करताना काही वर्षातच नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल यांनी शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आई जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापिका व केंद्रप्रमुख तर वडील सहकार विभागात सचिव असल्याने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांची त्यांना जाण आहे. नगररचना विभागाच्या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील गरीब व गरजू माणसाची कामे तातडीने व्हावी. त्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, यासाठी त्या तत्पर असतात.वकील होण्याची इच्छा होती. परंतु आर्किटेक्चर झाल्या. सात वर्ष खासगी नोकरी केल्यानंतर सरळसेवा भरतीने २०१३ मध्ये सहायक संचालक पदावर गोंदिया येथे नियुक्ती झाली. त्यानंतर नागपूर महापालिकेच्या नगररचना विभागात सहायक संचालक पदाची अडीच वर्षे जबाबदारी सांभाळली. नियमबाह्य काम न करण्याच्या स्वभावामुळे अनेकदा अडचणी आल्या. पण तडजोड केली नाही. नगररचना विभागाकडे शहराच्या विकासाचे नियोजन करण्याची महत्त्वाची जबाबदारी असल्याने शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा. यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही महिन्यापूर्वी शासनाच्या सहायक संचालक नगररचना व मूल्यनिर्धारण कार्यालयाची जबाबदारी मिळाली. यात महानगर क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहणासाठी मूल्य निर्धारण, शासन नियुक्त निवाडा अशी जबाबदारी या विभागाकडे आहे. शासकीय सेवेतूनही समाजसेवा करता येते. नगररचना विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा नियोजबद्ध विकास व्हावा. यासाठी नियोजन व सामाजिक दायित्व म्हणून सामान्य नागरिकांची कामे तत्परतेने क रून त्यांना न्याय देण्याचा संकल्प सुप्रिया थूल यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस