शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

न्या. भूषण धर्माधिकारी यांच्या मुख्यालयात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:06 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचे मुख्यालय प्रशासकीय कारणामुळे मुंबई करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी गुरुवारी निर्णय जारी केला. हा निर्णय गुरुवारपासूनच लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत न्या. धर्माधिकारी यांचे मुख्यालय नागपूर होते.

ठळक मुद्देप्रशासकीय कारण : गुरुवारपासून निर्णय लागू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचे मुख्यालय प्रशासकीय कारणामुळे मुंबई करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी गुरुवारी निर्णय जारी केला. हा निर्णय गुरुवारपासूनच लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत न्या. धर्माधिकारी यांचे मुख्यालय नागपूर होते.न्या. धर्माधिकारी यांची १५ मार्च २००४ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षानंतर, म्हणजे १२ मार्च २००६ रोजी त्यांना न्यायमूर्तीपदी कायम करण्यात आले. नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून एलएलबी पदवी मिळविल्यानंतर त्यांनी आॅक्टोबर-१९८० पासून वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी १९८४ पर्यंत अ‍ॅड. एच. एस. घारे यांच्या हाताखाली कार्य केले. त्यानंतर ते स्वतंत्रपणे कार्य करायला लागले. न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी विविध न्यायालयांमध्ये विविध प्रकारची प्रकरणे हाताळली. ते हायकोर्ट बार असोसिएशनचे ग्रंथालय प्रभारी व कोषाध्यक्ष होते. तसेच, त्यांनी ज्युडिशियल आॅफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये अतिथी व्याख्याते म्हणूनही सेवा दिली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर