शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके ! आपला बाप्पा आपणच घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 11:27 IST

पर्यावरण पोषक मूर्ती तयार करण्यासाठी एका आयटी इंजिनीअर दाम्पत्यांनी ‘आपला बाप्पा आपणच घडवा’ एक छोटी चळवळ सुरू केली आहे. त्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून ते मुलांना, युवकांना, महिलांना मूर्ती घडविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण देत आहेत.

ठळक मुद्देआयटी इंजिनिअर दाम्पत्यांनी घेतला पुढाकार कार्यशाळा घेऊन अनेकांना दिली प्रेरणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाला धोका होत असल्यामुळे प्रत्येकजण मातीच्या मूर्ती कशा मिळतील याचा शोध घेतात. पण उत्सवाला व्यवसायाचे रूप आल्याने मोठ्या संख्येने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाजारात विकल्या जातात. मूर्ती घरी आणल्यानंतर ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असल्याचे कळल्यावर निराशा होते. उत्सवाचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी आणि पर्यावरण पोषक मूर्ती तयार करण्यासाठी एका आयटी इंजिनीअर दाम्पत्यांनी ‘आपला बाप्पा आपणच घडवा’ एक छोटी चळवळ सुरू केली आहे. त्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून ते मुलांना, युवकांना, महिलांना मूर्ती घडविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण देत आहे.गेले अनेक वर्षे हाताने बाप्पा घडवून आगळावेगळा गणेशोत्सव वाडी येथील प्रफुल्ल लिचडे व नीलिमा लिचडे हे दाम्पत्य साजरा करीत आहे. दोघेही आयटी इंजिनीअर आहे. त्यांनी स्वत: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच इतरांनाही त्यासाठी प्रेरित केले आहे. गणेश उत्सवाच्या पूर्वी हे दाम्पत्य ‘आपले बाप्पा आपणच घडवा ’ यासाठी नि:शुल्क कार्यशाळा घेतात. विशेष म्हणजे दोघेही त्यासाठी खास सुटी काढतात. प्रफुल लिचडे यांना लहानपणापासून मूर्तिकलेची आवड आहे. ते मातीची मूर्ती हाताने घडवून कुठल्याही नैसर्गिक रंगाचा वापर करून मूर्ती सजावट करतात. अनेकांनी त्यांच्याकडे मूर्ती साकारण्याची कला आम्हालाही शिकविण्याचा आग्रह धरला. त्यांनी उत्साहाने कार्यशाळा घेऊन बाप्पा कसे घडविता येईल, याचे प्रशिक्षण दिले . ओबडधोबड मातीला आकार देत अनेकांनी पहिल्यांदाच मातीतून बाप्पा साकारण्याचे प्रयत्न केले. काही अपयशी झाले तर काहींनी आपले कलागुण दाखवत चौसष्ट कलेचा देव मानला जाणारा बाप्पा साकारण्यात यश मिळविले. यापैकी अनेकांनी भविष्यात त्यांच्या घरी अशाच पद्धतीने स्वत:च्या हाताने साकारलेले गणपती बाप्पा बसवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सव