शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन कामकाज ठप्प

By admin | Updated: March 17, 2015 01:52 IST

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्हा न्यायालयाच्या आवारात ११ मार्च रोजी एका फौजदाराने अ‍ॅड. नबी हसन

नागपूर : उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्हा न्यायालयाच्या आवारात ११ मार्च रोजी एका फौजदाराने अ‍ॅड. नबी हसन यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी वकिलांनी उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकला. त्यामुळे दोन्ही न्यायालयातील कामकाज ठप्प होते. उच्च न्यायालयात केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी झाली. जिल्हा व सत्र आणि न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात केवळ रिमांड प्रकरणे आणि तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी झाली. न्यायमंदिराच्या कम्पाऊंड गेटसमोर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांच्या नेतृत्वात वकिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून तासभर मूक निदर्शने केली. यात सरचिटणीस अ‍ॅड. नितीन तेलगोटे, उपाध्यक्ष अ‍ॅड. अक्षय समर्थ, अ‍ॅड. नचिकेत व्यास, अ‍ॅड. नीलेश गायधने, अ‍ॅड. श्रीकांत गौळकर, अ‍ॅड. गिरीश खोरगडे, अ‍ॅड. नितीन गडपाले, अ‍ॅड. परीक्षित मोहिते, अ‍ॅड. उज्ज्वल फसाटे, अ‍ॅड. संकेत यादव, अ‍ॅड. मनोज मेंढे, अ‍ॅड. श्रीकांत गावंडे, अ‍ॅड. समीर पराते, अ‍ॅड. हेमंत कोरडे, अ‍ॅड. अर्चना गजभिये, अ‍ॅड. अभय जिकार, अ‍ॅड. संजय बालपांडे, अ‍ॅड. आशिष नायक, अ‍ॅड. पराग बेझलवार, अ‍ॅड. लुबेश मेश्राम आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)हायकोर्टात तातडीच्या प्रकरणांचेच कामकाजमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांनी केवळ तातडीच्या प्रकरणावरील सुनावणीतच सहभाग घेतला. अन्य प्रकरणांच्या कामकाजात कोणीही उपस्थित झाले नाही. एरवी सायंकाळी ५ वाजतापर्यंत वकील व पक्षकारांनी गजबजून राहणारा उच्च न्यायालयाचा परिसर दुपारी १२ वाजतानंतरच शांत झाला. अनेक वकिलांनी याचिका व विविध अर्ज दाखल करण्याची कामे उरकली. नेहमीप्रमाणे कोणीच धावपळीत नव्हते. हायकोर्ट बार असोसिएशन आॅफ नागपूरचे सचिव अ‍ॅड. श्रद्धानंद भुतडा यांनी बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या आवाहनावरून वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजात सहभाग घेतला नाही अशी माहिती दिली.