शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘जेईई-ऍडव्हान्स’; अथर्व डबली नागपुरात ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:02 IST

JEE Advance result Nagpur News ‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-ऍडव्हान्स’चा निकाल सोमवारी जाहीर झाला. शहरातून अथर्व डबली हा विद्यार्थी अव्वल क्रमांकावर राहिला. त्याने देशपातळीवर १०१ वा क्रमांक पटकाविला.

ठळक मुद्दे १०० हून अधिक विद्यार्थी पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-ऍडव्हान्स’चा निकाल सोमवारी जाहीर झाला. शहरातून अथर्व डबली हा विद्यार्थी अव्वल क्रमांकावर राहिला. त्याने देशपातळीवर १०१ वा क्रमांक पटकाविला. नागपूर शहरातून १०० हून अधिक विद्यार्थी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असल्याची माहिती विविध महाविद्यालयांतून प्राप्त झाली. आयआयटी-दिल्लीतर्फे ‘जेईई-ऍडव्हान्स’चे आयोजन करण्यात आले होते.यंदा कोरोनामुळे ‘जेईई-मेन्स’ लांबली. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ‘जेईई-ऍडव्हान्स’साठी पात्र ठरले होते. २७ सप्टेंबर रोजी ‘जेईई-ऍडव्हान्स’ची परीक्षा पार पडली. अथर्वपाठोपाठ आदित्य कडू (एआयआर-११२) व अरज खंडेलवाल (एआयआर-१२१) यांनी बाजी मारली. तर प्रेरक मेश्राम (एआयआर-५३५) व स्तवीर मुंद्रे (एआयआर-६३७) यांनीदेखील उल्लेखनीय कामगिरी केली. ‘जेईई-ऍडव्हान्स’मध्ये नागपुरातून सहाशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील शंभरहून अधिक विद्यार्थी हे आयआयटीत प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल निराशाजनक राहिले.आयआयटी दिल्लीत प्रवेश घेणार - अथर्वजेईई अ‍ॅडव्हान्समध्ये शहरातून प्रथम क्रमांक पटकविणाºया अथर्वने अभ्यासाला खूप वेळ मिळाल्याचे स्पष्ट केले. आयआयटी दिल्ली येथे संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. यानंतर संशोधन क्षेत्रात जायचे असल्याचे त्याने सांगितले.संशोधन क्षेत्रात जाणार : आदित्यआदित्य कडूला संगणक विज्ञान क्षेत्रात उच्चशिक्षण घ्यायचे आहे. त्यानंतर संशोधन क्षेत्रात जाण्याचा मानस आहे. परीक्षेचे निकाल अपेक्षेप्रमाणेच आले असल्याचे त्याने सांगितले.

 

टॅग्स :examपरीक्षा