शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या संचालक (वित्त) पदी जयकुमार श्रीनिवासन रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:57 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)च्या संचालक (वित्त) पदी मूळचे नागपूरकर असलेले जयकुमार श्रीनिवासन यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमूळचे नागपूरकर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)च्या संचालक (वित्त) पदी मूळचे नागपूरकर असलेले जयकुमार श्रीनिवासन यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी नुकतीच या पदाची सूत्रे संभाळली आहेत. जयकुमार श्रीनिवासन यांनी नागपूर विद्यापीठातून बी.कॉम. पदवी व त्यानंतर आयसीडब्ल्यूए पूर्ण केले आहे. त्यांनी जून-२०१४ ते जुलै-२०१७ या दरम्यान महानिर्मिती कंपनीचे संचालक (वित्त) या पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली असून आॅगस्ट-२०१७ पासून एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक (वित्त) म्हणून ते काम सांभाळत होते. याशिवाय महागुज कॉलेरी कंपनी लि., यूसीएम कोल कंपनी लि., धोपवे कोस्टल पॉवर लि., महागाम इत्यादी कंपन्यांत त्यांनी अर्धवेळ संचालक म्हणून काम पाहिले आहे. महानिर्मितीच्या विविध प्रकल्पांच्या यशस्वी कार्यान्वयात श्रीनिवासन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली असून महानिर्मिती कंपनीत सॅप प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीतही त्यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर