शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके! स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे... ज्योती आमगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 14:39 IST

जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून जगविख्यात असलेल्या आणि नागपूरची रहिवासी असलेल्या ज्योती आमगे यांनी, एका मुलाखतीत, देशात स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोलताना, याविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी आवाज उठवला पाहिजे असे परखड मत व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देजगातील सर्वात कमी उंचीची महिलावय २४ वर्ष, उंची २४ इंच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून जगविख्यात असलेल्या आणि नागपूरची रहिवासी असलेल्या ज्योती आमगे यांनी, एका मुलाखतीत, देशात स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोलताना, याविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी आवाज उठवला पाहिजे असे परखड मत व्यक्त केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी विविध प्रश्नांना कधी मिश्किल तर कधी गंभीर उत्तरे दिली.प्रसिद्ध व्यक्ती लग्न करत नाहीत असे मत एका प्रश्नादाखल व्यक्त केले. हे करताना त्यांनी, त्यात सलमान खानही आला अशी कोपरखळीही पुढे हंसतहंसत मारली.आपल्या देशातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक असावी व मुलींच्या सुरक्षेसाठी सज्ज असावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून लढवण्याचा इरादाही जाहीर केला.देशात असलेल्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कठुआची न्यूज पाहून खूप वाईट वाटले. दोषींना जेव्हा शिक्षा होत नाही तेव्हा संताप होतो. या सर्व अत्याचारांविरुद्ध एकजुटीने व ताकदीने आवाज उठवला पाहिजे, असे त्या पुढे म्हणाल्या.आपल्या यशाचे श्रेय त्यांनी कुटुंबियांना दिले. त्यांनी साथ दिली नसती तर मी एवढ्या उंचीवर गेलेच नसते. ते कायम माझ्यासोबतच असतात. आपले स्वप्न अ‍ॅक्ट्रेस बनण्याचे होते, जे आता बनले आहे. मी सलमानची फॅन आहे. मला लग्न करायचे नाही. प्रसिद्ध व्यक्तींनी लग्न केले तर कसे चालेल? प्रसिद्ध व्यक्ती लग्न करत नाहीत. सलमाननेही केले नाही.. अशी पुस्ती त्यांनी पुढे जोडली. जेवणात त्यांना शाकाहारी भोजन आवडते. त्यात पनीर व चायनीजचाही समावेश त्यांनी केला. कोणत्याही खेळाची आपल्याला आवड नाही मात्र महेंद्रसिंग धोनी जेव्हा फटकेबाजी करतो तेव्हा खूप चांगले वाटते असे मत ज्योती आमगे यांनी यावेळी व्यक्त केले. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिक