शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जनार्दन वडोतकर निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:10 IST

जनार्दन वडोतकर (८५, रा. शेषनगर, खरबी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेंद्र मौंदेकर ...

जनार्दन वडोतकर (८५, रा. शेषनगर, खरबी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र मौंदेकर

नरेंद्र किसन मौंदेकर (४५, रा. टिमकी, दादरा पूल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश उमरेडकर

गणेश श्रावण उमरेडकर (३९, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिंधू मानापुरे

सिंधू अरुण मानापुरे (७४, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोविंदराव वाघाडे

गोविंदराव रामाजी वाघाडे (६७, रा. नवी बिडीपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकनाथ पाठराबे

एकनाथ राजाभाऊ पाठराबे (८६, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवराम निमवाले

शिवराम नामदेव निमवाले (६४, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कन्हैया गावडे

कन्हैया बनाजी गावडे (५७, रा. सोनझरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भागुबाई धोटे

भागुबाई पुंडलिक धोटे (७४, रा. जोगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दयाराम मेश्राम

दयाराम गणपत मेश्राम (९७, रा. विठ्ठलवाडी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पांडुरंग चिमुरकर

पांडुरंग डोमाजी चिमुरकर (७५, रा. नवीननगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमला खत्री

कमला गोविंद खत्री (५०, डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधिकाबाई बुरडकर

राधिकाबाई अजाबराव बुरडकर (६९, रा. चंद्रनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बसंती कनोजिया

बसंती लक्षमण कनोजिया (६५, रा. खदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णाजी येवले

कृष्णाजी येवले (८५, रा. राजभवन, सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमला यादव

कमला भगवान यादव (७४, रा. गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशीला खोब्रागडे

सुशीला पांडुरंग खोब्रागडे (७५, रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीमसेन लांजेवार

भीमसेन दयाराम लांजेवार (७२, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्त्वशील बडगे

तत्त्वशील गंगाराम बडगे (५६, रा. इंदोरा भंडार मोहल्ला) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वासंती मुदलीयार

वासंती सद्गोपाल मुदलीयार (९०, रा. नाका नं. २, कामठी रोड) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.